ना कोई सीमा ना कोई बंधन… सारं कसं खुलेआम!; “या’ शहरात त्यासाठी कायद्यानेच दिलीय परवानगी
नवी दिल्ली ः भारतात लैंगिक संबंधाबद्दल उघडउघड बोलण्याचं धाडस कुणी करीत नाही, तर खुले आम सेक्स करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसा कुणी प्रयत्न केला, तर सार्वजनिक ठिकाणी लज्जा उत्पन्न होईल, असं कृत्य केलाचा गुन्हा दाखल होतो; परंतु जगात काही देश, शहरं अशी आहेत, की तिथं लैंगिक शिक्षण दिलं जात. लैंगिक शिक्षणाबद्दल खुले आम चर्चा होते. एवढंच नाही, तर खुले आम संबंधही ठेवले जातात. त्यांच्याकडे विचित्र भावनेने कुणी पाहत नाही किंवा कुणी विरोध करीत नाहीत.
खरंतर लैंगिक शिक्षणाची आपल्याकडं केवळ चर्चा होते. त्यावर उघड कुणीच बोलत नाही; परंतु काही देशांत देशांमध्ये ही बाब सामान्य प्रक्रिया मानली जाते. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी संबंध ठेवणं म्हणजे व्यायाम करण्यासारखं मानलं जातं. व्यायाम जसा उघड्यावर केला जातो, तसा संबंधही उघड्यावर ठेवले जातात. जाणून घेऊया या शहरांबद्दल…
- पटाया ः थाडलंडमधील पटाया या शहरात खुलेआम शरीरसंबंध वैध आहेत. हे शहरचं मुळात खुलेआम शरीरसंबंधांसाठी प्रसिद्ध आहे. तिथं लोक शरीरसंबंध टूरिझमसाठी जातात. कमी पैशात तिथं शरीरसंबंधाची सोय होते. पर्यटक तिथं केवळ मजा मस्ती येतात. या ठिकाणी न्यूड बीच, मसाज पार्लर आणि वेश्यालयं आहेत. अनेक बारमध्ये लाईव्ह शरीरसंबंध करताना पाहता येतं.
- तिजुआना ः उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये तिजुआनामध्ये खुल्या शरीरसंबंधासाठी सरकारनं परवानगी दिली आहे. सार्वजनिक जागा, गाडीच्या आत कुठंही शरीरसंबंध ठेवता येतात. उघड्यावर शरीरसंबंध ठेवणं हा अपराध नाही. फक्त जबरदस्तीनं शरीरसंबंध करता येत नाही. दोघं परस्पर संमतीनं शरीरसंबंध करत असतील तर कोणालाही अगदी पोलिसांनाही हस्तक्षेप करता येत नाही.
- लास वेगास ः हे नेवादामधील सर्वात मोठं शहर आहे. जगात हे शहर कॅसिनोसाठी ओळखलं जातं. तिथला रेड लाईट एरिया शरीरसंबंधाच्या बाबतीत प्रसिद्ध आहे. लाईव्ह शरीरसंबंध बार, शरीरसंबंध टॉईज शॉप, शरीरसंबंध हब आदी इथं सहजतेनं मिळतात.
- ॲमस्टरडॅमः नेदरलँडची राजधानी असलेल्या ॲमस्टरडॅममध्ये वैश्या व्यवसाय कायदेशीर आहे. या ठिकाणी शरीरसंबंधाच्या बाबतीत मोकळेपणा दिसतो.
- ब्राझिलियन लोक हे शरीरसंबंधाच्या बाबतीत सर्वात संतुष्ट असतात. तिथं टॉपलेस आणि न्यूड बीच आहेत. तिथं बिनधास्त मोकळेपणानं शरीरसंबंधाचा आनंद घेतला जातो. ब्राझीलमध्ये विविध देशातील लोक खास मजा करण्यासाठी येतात.