State News : पुण्यावरून विमानाने कुठं जात असाल तर निर्णय बदला… ही बातमी वाचा!

पुणे ः धावपट्टीचे काम करायचे असल्याने पुण्याच्या लोहगाव विमानतळावरील प्रवासी उड्डाणे काल, १६ ऑक्टोबरच्या सकाळी आठ वाजतापासून बंद करण्यात आली आहेत. ३० ऑक्टोबरपासून पुन्हा टेक ऑफ आणि लँडिंग सुरू होईल. वर्षभरापासून या विमानतळावरून केवळ दिवसाच उड्डाणे होत असून, आता कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. चौदा दिवसांसाठी टेकऑफ आणि लँडिंग बंद राहणार असल्याने प्रवाशांचे हाल होणार …
 
State News : पुण्यावरून विमानाने कुठं जात असाल तर निर्णय बदला… ही बातमी वाचा!

पुणे ः धावपट्टीचे काम करायचे असल्याने पुण्याच्‍या लोहगाव विमानतळावरील प्रवासी उड्डाणे काल, १६ ऑक्‍टोबरच्‍या सकाळी आठ वाजतापासून बंद करण्यात आली आहेत. ३० ऑक्टोबरपासून पुन्‍हा टेक ऑफ आणि लँडिंग सुरू होईल. वर्षभरापासून या विमानतळावरून केवळ दिवसाच उड्डाणे होत असून, आता कामे अंतिम टप्‍प्‍यात आली आहेत. चौदा दिवसांसाठी टेकऑफ आणि लँडिंग बंद राहणार असल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत. त्‍यांना रेल्‍वे किंवा मुंबई विमानतळावरूनच उड्डाण घ्यावे लागणार आहे.