मॉडल अलर्ट / मॉक ड्रिल म्हणजे काय?
मुंबई, उरण ,तारापूर, ठाणे पुणे नाशिक रोहा मनमाड सिन्नर पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर भुसावळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग स्थळ- वायशेत
देशभरात एकाच वेळी मॉक ड्रिल! भारत सरकारच्या अंतर्गत सुरक्षा विभागामार्फत 7 एप्रिल रोजी देशभरात मोगल राबवण्यात येणार आहे.
ही सायरन टेस्ट म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन मॉक ड्रिल आहे. याचे उद्दिष्ट असे की नागरिकांमध्ये जागृकता निर्माण करणे अपत्यकालीन यंत्रणा किती सज्ज आहेत ते तपासणी मोठ्या संकटात वेळेवर योग्य प्रतिसाद मिळवणे.
जिल्हा प्रशासन पोलीस व अग्निशामक दल आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आरोग्य विभाग स्थानिक शाळा व कार्यालय
अशा परिस्थितीमध्ये शांत रहा घाबरून जाऊ नका अधिकृत सूचना आहे का तसेच अफवा पसरवणे बंद करा सोशल मीडियावर चुकीची माहिती देणे बंद करा.
"आपत्तीच्या वेळी सज्ज राहणे हीच खरी शहाणपणाची गोष्ट! "या मॉक ड्रिल मध्ये सहभागी होऊन सज्ज नागरिक होण्याचा अभिमान बाळगा!