पुण्यात सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीत आग, 18 कामगारांचा मृत्‍यू

पुणे (पुणे लाइव्ह वृत्तसेवा) ः पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पिरंगुट एमआयडीसीत सॅनिटायझर बनवणाऱ्या एसव्हीएस कंपनीत आज, 7 जूनला दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग लागून 18 कामगार मृत्यूमुखी पडले असून, 19 कामगारांना वाचविण्यात यश आले आहे. आग लागली तेव्हा कंपनीत ३७ कामगार होते. अग्निशामक दलाचे पाच बंब व रुग्णवाहिकेने कामगारांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. केमिकल्समुळे आग लागल्याचा …
 

पुणे (पुणे लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पुण्याच्‍या मुळशी तालुक्यातील पिरंगुट एमआयडीसीत सॅनिटायझर बनवणाऱ्या एसव्हीएस कंपनीत आज, 7 जूनला दुपारी दोनच्‍या सुमारास भीषण आग लागून 18 कामगार मृत्यूमुखी पडले असून, 19 कामगारांना वाचविण्यात यश आले आहे. आग लागली तेव्‍हा कंपनीत ३७ कामगार होते. अग्निशामक दलाचे पाच बंब व रुग्णवाहिकेने कामगारांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्‍न केले. केमिकल्समुळे आग लागल्याचा अंदाज असून, आगीमुळे परिसरात मोठ्याप्रमाणावर धूर देखील पसरला आहे.