शेगावचा आठवडे बाजार भरणार नाही!

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगावचा आठवडे बाजार उद्या भरणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तसा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याच्या शक्यतेने बाजार भरविण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे उद्या कुणीही दुकाने थाटू नयेत. नागरिकांनी खरेदीसाठी येऊ नये, असे पालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.
 

शेगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेगावचा आठवडे बाजार उद्या भरणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्‍या आदेशावरून तसा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याच्‍या शक्‍यतेने बाजार भरविण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. त्‍यामुळे उद्या कुणीही दुकाने थाटू नयेत. नागरिकांनी खरेदीसाठी येऊ नये, असे पालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.