मोताळ्याच्या 4 वॉर्डांत होणार सिमेंट रस्ते, आमदार गायकवाड यांनी केले भूमिपूजन
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोताळा नगरपंचायतीतर्फे 1 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन काल आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते झाले. प्रभाग क्रमांक 14, 15, 16, 17 मध्ये सिमेंट रस्ता होणार आहे. यावेळी आणखी 2 कोटी रुपये शहरासाठी आणू. शहराचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
Apr 13, 2021, 09:52 IST