माजी आमदार माणिकराव गावंडे यांचे निधन

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माणिकराव प्रल्हादराव गावंडे यांचे आज, 4 मार्चला पहाटे १२.३० च्या सुमास निधन झाले. ते 1972 ते 1978 तसेच 1985 ते 1990 या कालावधीत आमदार होते. राज्य निवड मंडळाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी काही काळ भूषविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माणिकराव प्रल्हादराव गावंडे यांचे आज, 4 मार्चला पहाटे १२.३० च्‍या सुमास निधन झाले. ते 1972 ते 1978 तसेच 1985 ते 1990 या कालावधीत आमदार होते. राज्य निवड मंडळाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी काही काळ भूषविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते. त्यांच्‍यावर सकाळी ११ वाजता त्यांच्‍या मूळगावी बोथाकाजी (ता. खामगाव) येथे अंत्‍यसंस्‍कार करण्यात आले.