नांदुऱ्यातील रस्त्यांवर शुकशुकाट!

नांदुरा (प्रविण तायडे) ः जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी 27 व 28 फेब्रुवारीला संपूर्ण संचारबंदी लागू केली आहे. या आदेशानुसार आज, 27 फेब्रुवारी रोजी नांदुरा शहरात शुकशुकाट दिसून आला. 100 टक्के नांदुरा बंद होते. नांदुरा तहसीलदार राहुल तायडे, नांदुरा ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांच्यासह महसूल कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर फिरून नागरिकांना संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहन केले. विनाकारण …
 

नांदुरा (प्रविण तायडे) ः जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी 27 व 28 फेब्रुवारीला संपूर्ण संचारबंदी लागू केली आहे. या आदेशानुसार आज, 27 फेब्रुवारी रोजी नांदुरा शहरात शुकशुकाट दिसून आला. 100 टक्‍के नांदुरा बंद होते. नांदुरा तहसीलदार राहुल तायडे, नांदुरा ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांच्यासह महसूल कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर फिरून नागरिकांना संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहन केले. विनाकारण फिरणाऱ्यांना दंडही केला.