अयोद्ध्येतील श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी अटाळीत निधी संकलन सुरू

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अयोद्ध्येत होणार्या भगवान श्रीरामाच्या मंदिरासाठी निधी संकलन सध्या जिल्हाभर सुरू आहे. निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन अटाळीतही झाले. ह.भ.प.गोरक्षक रामायणाचार्य श्री संजय महाराज पाचपोर यांच्या हस्ते हा सोहळा झाला. यावेळी आमदार आकाश फुंडकर, अमोल अंधारे, शरद गायकी, सुरेश गव्हाळ (तालुका अध्यक्ष भाजप), रुपेश खेकडे (तालुका अध्यक्ष युवा मोर्चा), …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अयोद्ध्येत होणार्‍या भगवान श्रीरामाच्या मंदिरासाठी निधी संकलन सध्या जिल्हाभर सुरू आहे. निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन अटाळीतही झाले. ह.भ.प.गोरक्षक रामायणाचार्य श्री संजय महाराज पाचपोर यांच्या हस्ते हा सोहळा झाला. यावेळी आमदार आकाश फुंडकर, अमोल अंधारे, शरद गायकी, सुरेश गव्हाळ (तालुका अध्यक्ष भाजप), रुपेश खेकडे (तालुका अध्यक्ष युवा मोर्चा), कैलास ढोले, कृष्णा ठाकूर, श्रीधर पांढरे, गजानन पांढरे, गजाननगिरी, शिवशंकर लगर, कैलास मसरे, गजानन गिरी, सोपान फुंडकर, अनंता बावस्कार, राजाराम महाले, श्रीधर राऊत, वैभव टेकाळे, निवृत्ती महाले, विठ्ठल दांदळे, नारायण दांदळे, पंकज गोल्लर आदी उपस्थित होते. यावेळी शिवशंकर लगर यांनी राम मंदिर निर्माणासाठी 11 हजार 111 रुपयांचा निधी सुपूर्द केला.