मोताळ्यातील उद्याची लोकअदालत रद्द

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोताळा तालुका विधी सेवा यांच्या वतीने शहरातील दिवाणी व फौजदारी न्यायालयात 10 एप्रिलला राष्ट्रीय लोकअदालत आयोजित केली होती. मात्र राष्ट्रीय लोकअदालत महाराष्ट्र विधी प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार ही लोकअदालत अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे उद्या, 10 एप्रिलला लोकअदालत होणार नाही, असे दिवाणी न्यायाधीश पी. बी. देशपांडे यांनी कळवले …
 

मोताळा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मोताळा तालुका विधी सेवा यांच्‍या वतीने शहरातील दिवाणी व फौजदारी न्‍यायालयात 10 एप्रिलला राष्ट्रीय लोकअदालत आयोजित केली होती. मात्र राष्ट्रीय लोकअदालत महाराष्ट्र विधी प्राधिकरण मुंबई यांच्‍या निर्देशानुसार ही लोकअदालत अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्‍यामुळे उद्या, 10 एप्रिलला लोकअदालत होणार नाही, असे दिवाणी न्‍यायाधीश पी. बी. देशपांडे यांनी कळवले आहे.