तेजश्री कोरे संग्रामपूरच्या नव्या तहसीलदार
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तेजश्री कोरे या संग्रामपूरच्या नवीन तहसीलदार झाल्या आहेत. यापूर्वी त्या अकोला जिल्ह्यात कार्यरत होत्या. तेजश्री कोरे या मूळच्या लातूरच्या असून, संग्रामपूरला परिविक्षाधीन तहसीलदार म्हणून कार्यरत झाल्या आहेत. बीएस्सी झाल्यानंतर त्यांनी एमपीएससीची परीक्षा दिली होती. 20 जानेवारीला त्यांनी तहसीलदार चव्हाण यांच्याकडून पदभार सवीकारला.
Jan 22, 2021, 11:21 IST