जळगाव जामोद, शेगाव, खामगाव, संग्रामपूरमध्ये राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष निवडले

खामगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या डॉक्टर सेलच्या तालुकाध्यक्षांच्या निवडी जिल्हाध्यक्ष डॉ.अतुल उमाळे पाटील यांनी केल्या आहेत. यात जळगाव जामोद तालुकाध्यक्षपदी डॉ. प्रल्हाद कपले, संग्रामपूर डॉ. दिलीप डाबरे, शेगाव डॉ. अनंता लांजूडकर, खामगाव डॉ. संजय चौहान, डॉ. आदित्य जाधव, डॉ. सागर देशमुख, डॉ. चेतन पातोंड यांची नियुक्ती करण्यात आली …
 

खामगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या डॉक्टर सेलच्या तालुकाध्यक्षांच्या निवडी जिल्हाध्यक्ष डॉ.अतुल उमाळे पाटील यांनी केल्या आहेत. यात जळगाव जामोद तालुकाध्यक्षपदी डॉ. प्रल्हाद कपले, संग्रामपूर डॉ. दिलीप डाबरे, शेगाव डॉ. अनंता लांजूडकर, खामगाव डॉ. संजय चौहान, डॉ. आदित्य जाधव, डॉ. सागर देशमुख, डॉ. चेतन पातोंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, नरेश शेळके, संगीतराव भोंगळ, रमेश पाटील, सौ. अनुजा सावळे, डॉ. प्रशांत दाभाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.