खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात शेख रफीक यांना निरोप; सहकाऱ्यांनी केला सत्कार
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेख रफिक यांची बदली झाल्याने त्यांना सहकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सत्कार करून निरोप दिला. हा निरोप समारंभ २१ ऑगस्टला सकाळी साडेदहाला खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पार पडला. यावेळी एपीआय श्री. गोंदके, जयपालसिंग ठाकूर, श्री. राठोड, श्री. धोत्रे, सामाजिक कार्यकर्ते गणेश चौकसे, शरद वसतकार, …
Aug 23, 2021, 13:21 IST
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेख रफिक यांची बदली झाल्याने त्यांना सहकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सत्कार करून निरोप दिला. हा निरोप समारंभ २१ ऑगस्टला सकाळी साडेदहाला खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पार पडला. यावेळी एपीआय श्री. गोंदके, जयपालसिंग ठाकूर, श्री. राठोड, श्री. धोत्रे, सामाजिक कार्यकर्ते गणेश चौकसे, शरद वसतकार, सहकारी पोलीस कर्मचारी सुनील राऊत, आनंदा वाघमारे, देवराव धांडे, शेख हमीद, राजेश गाडेकर, शिवाजी दळवी, शेख वसीम, गणेश जाधव व इतर पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.