अमोल पाटील यांच्‍या वाढदिवसानिमित्त रुग्‍णांना फळवाटप

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते अमोल पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आज, 21 मे रोजी सकाळी फळ वाटप केले. यावेळी डॉ. लक्ष्मण पवार, सचिन राऊत, दीपक टिकार, अमित घाईट, कृष्णा महाजन, दिनेश मुजुमले, उत्तम गावडे आदींची उपस्थिती होती.
 

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते अमोल पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आज, 21 मे रोजी सकाळी फळ वाटप केले. यावेळी डॉ. लक्ष्मण पवार, सचिन राऊत, दीपक टिकार, अमित घाईट, कृष्णा महाजन, दिनेश मुजुमले, उत्तम गावडे आदींची उपस्‍थिती होती.