शरीरसंबंधाची माहिती देणारं पुस्‍तक आयराला आईनेच दिलं होतं!

मुंबई ः हिंदी चित्रपटसृष्टीचा आघाडीचा अभिनेता असलेला आणि ज्याची मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला आमीर खान याची कन्या आयरा कायम चर्चेत असते. तिनं चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेला नाही, हे विशेष!सोशल मीडिया आयरा कायम फोटो आणि व्हिडिओ शेअर करीत असते. चाहत्यांच्या संपर्कात राहणं तिला आवडतं. इरा नुपुर शिखरेसोबत ती रिलेशनशिपमुळे आहे. आता ती सोशल मीडियावर वेगळ्याच कारणाने …
 

मुंबई ः हिंदी चित्रपटसृष्टीचा आघाडीचा अभिनेता असलेला आणि ज्याची मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला आमीर खान याची कन्या आयरा कायम चर्चेत असते. तिनं चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेला नाही, हे विशेष!
सोशल मीडिया आयरा कायम फोटो आणि व्हिडिओ शेअर करीत असते. चाहत्यांच्या संपर्कात राहणं तिला आवडतं. इरा नुपुर शिखरेसोबत ती रिलेशनशिपमुळे आहे. आता ती सोशल मीडियावर वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. आई रिना दत्तानं आयराला शरीर संबंधांची माहिती देणारं पुस्तक दिलं होतं. ती म्हणते, हे पुस्तक मिळण्यापूर्वी शरीराला इतकं निरखून मी कधीही पाहिलं नव्हतं. स्वत:ला आरशात पाहा असं या पुस्तकात सांगितलं होतं; पण ते मी केलं नाही. आयरा तिच्या मानसिक स्थितीबद्दल बऱ्याचदा मोकळेपणानं बोलते. तिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाचा तिच्यावर परिणाम झाल्याचं आयरानं सांगितलं होतं. नैराश्यग्रस्त लोकांच्या मदतीसाठी तिनं अगास्तु फाऊंडेशन स्थापना केली होती. तिचा बॉयफ्रेंड नुपूरसोबत या संस्थेत आयरा काम करते.