आमिषा पटेल झाली ४५ वर्षांची; पण “बोल्डपणा’ काही होईना कमी!; नव्या फोटोंनी चाहते घायाळ

मुंबई ः कहो ना प्यार हैं, गदर एक प्रेम कथा, हमराज सारख्या चित्रपटांनी चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणारी आमिषा पटेल आता ४५ वर्षांची झाली आहे. मात्र तिने नुकतेच सोशल मीडियावर टाकलेले फोटो पाहाल तर कुणीच विश्वास ठेवणार नाही की ४५ ची आहे. अवघी २० वर्षांची भासावी, असे तिचे बोल्ड लूकमधील फोटोज आहेत. इन्स्टाग्रामवर ती …
 
आमिषा पटेल झाली ४५ वर्षांची; पण “बोल्डपणा’ काही होईना कमी!; नव्या फोटोंनी चाहते घायाळ

मुंबई ः कहो ना प्यार हैं, गदर एक प्रेम कथा, हमराज सारख्या चित्रपटांनी चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणारी आमिषा पटेल आता ४५ वर्षांची झाली आहे. मात्र तिने नुकतेच सोशल मीडियावर टाकलेले फोटो पाहाल तर कुणीच विश्वास ठेवणार नाही की ४५ ची आहे. अवघी २० वर्षांची भासावी, असे तिचे बोल्‍ड लूकमधील फोटोज आहेत.

इन्‍स्टाग्रामवर ती तिचे बोल्ड लुकमधील फोटो नेहमी शेअर करत असते. तिचे इन्स्टाग्रामवर ३.८ मिलिअन फॉलोअर्स आहेत. सध्या रुपेरी पडद्यापासून दूर असली तरी तिचे बोल्ड फोटो पाहून चाहते मात्र घायाळ होत असतात. पूर्वीपेक्षा ती अधिकच बोल्ड दिसते, असे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. बिकिनी लूकमधील तिचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. आमिषाने ३५ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या करिअरमध्ये ऋतिक रोशन, अनिल कपूर, सनी देओल, बॉबी देओल, सलमान खान, सैफ अली खान, अनिल कपूर, संजय दत्त या स्टार्ससोबत तिने काम केले आहे. ऋतिक रोशन, बॉबी देओल आणि सनी देओल सोबतच्या चित्रपटांना जास्त यश मिळालेले आहे.