सिद्धार्थने सांगितला आलियाला किस करतानाचा अनुभव!; म्हणाला “आलियाला किस करताना तिचे ओठ….’

मुंबई ः अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री आलिया भट यांचा स्टुडंट ऑफ दी इअर हा चित्रपट विशेष गाजला. या चित्रपटाच्या माध्यमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांच्यासोबत अभिनेता वरून धवन यानेही सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटात अभिनेता सुद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट यांचा एक किसिंग सीन चित्रित केला होता. चित्रपटाच्या प्रमोशन वेळी सिद्धार्थने शुटिंगचे …
 
सिद्धार्थने सांगितला आलियाला किस करतानाचा अनुभव!; म्हणाला “आलियाला किस करताना तिचे ओठ….’

मुंबई ः अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री आलिया भट यांचा स्टुडंट ऑफ दी इअर हा चित्रपट विशेष गाजला. या चित्रपटाच्या माध्यमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांच्यासोबत अभिनेता वरून धवन यानेही सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटात अभिनेता सुद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट यांचा एक किसिंग सीन चित्रित केला होता. चित्रपटाच्या प्रमोशन वेळी सिद्धार्थने शुटिंगचे अनुभव सांगितले होते. त्याला आलियाबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला, की आलियाला किस करतानाच अनुभव सर्वात विचित्र होता. कारण किस करताना आलियाचे ओठ, डोके, नाक या सर्व गोष्टींची काळजी घेतली जात होती. त्यामुळे माझ्यासाठी हा सीन करणे खूप कंटाळवाणे होते. हा किसिंग सीन करतेवेळी अनेक टेक घ्यावे लागल्याचे सिद्धार्थने सांगितले होते.