मिया खलिफाचा घटस्‍फोट!

नवी दिल्ली ः पोर्नस्टार मिया खलिफा अनेकांना माहीत असेल. ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. गेल्या दोन वर्षांपूर्वी तिने लग्नाची बातमी सांगून चाहत्यांना चकीत केलं होतं. आता तिनं पती रॉबर्ट सँडबर्गपासून वेगळं होण्याची घोषणा केली आहे. मिया खलिफानं तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं तिचं लग्न टिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र आता ती …
 

नवी दिल्ली ः पोर्नस्‍टार मिया खलिफा अनेकांना माहीत असेल. ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. गेल्या दोन वर्षांपूर्वी तिने लग्नाची बातमी सांगून चाहत्यांना चकीत केलं होतं. आता तिनं पती रॉबर्ट सँडबर्गपासून वेगळं होण्याची घोषणा केली आहे.

मिया खलिफानं तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं तिचं लग्न टिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र आता ती विभक्त होत आहे. तिच्या पोस्टमध्ये मियानं म्हटलं आहे, की पतीपासून विभक्त होण्यापूर्वी तिनं थेरपीही घेतली होती. आम्ही चांगले मित्र आहोत. लग्न टिकविण्याचा आम्ही दोघांनी भरपूर प्रयत्न केला. त्यासाठी समुपदेशनासह काही उपचारही घेतले; परंतु व्यर्थ. आम्ही नेहमीच एकमेकांवर प्रेम केलं. आम्ही परस्परांचा आदर करतो. मिया म्हणते, की विवाहाचं हे प्रकरण आता आम्ही कोणताही पश्चाताप न करता बंद करतो आहोत. दोघंही स्वतःसाठी नवी सुरुवात करू. आम्हाला आनंद आहे, की आम्ही परस्परांना वेळ दिला. काही दिवसांपूर्वी खलिफानं तिचा नवरा रॉबर्ट सँडबर्ग याला इन्‍स्टाग्रामवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.