"रिझल्ट बोलतोय! "रिझल्ट बघा, मगच ऍडमिशन करा!" — CAREER POINT चा बुलडाणा जिल्ह्यात यशस्वी ठसा.

 NEET, JEE, MHT-CET, MH-Nursing – यशासाठी एकमेव निवड: CAREER POINT!"
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन, सातत्य, आणि गुणवत्ता असलेली तयारी आवश्यक ठरते. CAREER POINT या संस्थेने बुलडाणा जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात वेगळीच ओळख निर्माण केली आहे. वेळोवेळी आपल्या निकालांमधून ते सिद्धही केले आहे. 
NEET, JEE (Main & Advanced), MHT-CET आणि नुकत्याच लागलेल्या MH-Nursing CET या महत्वाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये CAREER POINT च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
JEE Mains मध्ये पात्रता मिळवून संस्थेच्या ११ विद्यार्थ्यांची JEE Advanced साठी निवड झाली आहे. त्यामध्ये वेदांत राठे, कु. भाग्यश्री तायडे, प्रसाद ताठे, प्रणय वाघमारे, कु. गौरी पोपळघट, कु. सुजाता सिरसाठ, प्रतिक्षा बेदरकर, सार्थक गवई, प्रणव टेकाळे, वेदिका भोंडे आणि ओम घोटी यांचा समावेश आहे. यांनी आपल्या सातत्यपूर्ण मेहनतीने आणि संस्थेच्या मार्गदर्शनाने हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
MH-CET आणि MH-Nursing CET परीक्षांमध्येही CAREER POINT च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून, अनेक विद्यार्थ्यांनी टॉप रँक प्राप्त केले आहेत. MHTCET Nursing २०२५ चा निकाल मध्ये -दीपक देवकर 97.88, चैतन्य सावळे 96.42, दीपाली सानप 90.89, अभिराज झगरे 90.00, कुणाल बेंडे 88.17. गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
त्यांच्या या उज्वल यशामुळे CAREER POINT बुलढाणा आणि त्यांच्या पालकांचा अभिमान वाढला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना संस्थेने हे स्पष्ट केले की योग्य वेळेवर केलेली तयारी आणि योग्य मार्गदर्शन यामुळेच हे घवघवीत यश शक्य झाले.
CAREER POINT CET बॅचची वैशिष्ट्ये :
Engineering / फार्मसी / Agriculture / Nursing CET ची परिपूर्ण तयारी
  • अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद
  • उच्च दर्जाचे स्टडी मटेरियल
  • नियमित टेस्ट सिरीज
  • बोर्ड परीक्षेसह CET ची तयारी
  • CBT (Computer Based Test) पद्धतीवर आधारित ऑनलाइन टेस्ट्स
  • नियमित Doubt Sessions
  • लायब्ररी व अभ्यासिकेची सुविधा.
दरम्यान, NEET, JEE, MHT-CET तसेच Pre-Foundation (5वी ते 10वी) कोर्सेस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन CAREER POINT बुलढाणाच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष संपर्क साधू शकता. 
संपर्क: CAREER POINT, गंगा पार्क जवळ, विष्णुवाडी, संत गजानन महाराज मंदिर रोड, बुलढाणा मो.: 9604092327