धर्मवीर चषकाच्या अंतिम सामन्यासाठी बुलढाण्यात उसकळली तोबा गर्दी....!! पहा धर्मवीर आमदार चषकाचा फायनल मुकाबला LIVE

 
  👉FINAL MATCH LINK 👈
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाण्यात सुरू असलेल्या धर्मवीर आमदार चषकाचा अंतिम सामना आज होत आहे. या सामन्यासाठी महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार मिताली राज बुलडाणा येथे पोहोचल्या आहे. त्रिशा ११ आणि राजे छत्रपती संघ यांच्यात अंतिम सामना होत आहे..पहा LIVEFinal match link