ब्रेकिंग न्यूज! इयत्ता १० वीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता! येथे पहा तुमचा रिझल्ट
Updated: May 12, 2025, 14:01 IST
महाराष्ट्र ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम! फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेचा निकाल उद्या मंगळवार, १३ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार हा निकाल ऑनलाईन अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयनिहाय संपादित गुणांचे तपशील व प्रिंटआउट याच संकेतस्थळांवर मिळतील.
- http://results.digilocker.gov.in
- http://sscresult.mahahsscboard.in
- http://sscresult.mkcl.org
- http://results.targetpublications.org
- http://results.navneet.com
- http://tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
- http://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results
- http://indiatoday.in/education-today/results
- http://aajtak.in/education/board-exam-results
विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयनिहाय संपादित गुणांचे तपशील व प्रिंटआउट याच संकेतस्थळांवर मिळतील.
शाळांसाठी निकालाची सांख्यिकीय व एकत्रित माहिती mahahsscboard.in (school login) येथे उपलब्ध होईल.
उद्या दुपारी १ वाजता या लिंकवर क्लिक करा आणि तुमचा निकाल पहा! शुभेच्छा!