सिंदखेड राजात भाजपची बैठक
सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भाजप जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंदखेडराजा शहर व ग्रामीण भाजपाची बैठक नुकतीच झाली. बैठकीत संघटनात्मक विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. बुथ रचना तातडीने पूर्ण करण्याचे ठरले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष तथा जि.प.सदस्य विनोद वाघ, जिल्हा महामंत्री डॉ. गणेशराव मांटे, तालुकाध्यक्ष गजाननराव घुले, …
Feb 24, 2021, 08:46 IST
सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भाजप जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंदखेडराजा शहर व ग्रामीण भाजपाची बैठक नुकतीच झाली.
बैठकीत संघटनात्मक विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. बुथ रचना तातडीने पूर्ण करण्याचे ठरले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष तथा जि.प.सदस्य विनोद वाघ, जिल्हा महामंत्री डॉ. गणेशराव मांटे, तालुकाध्यक्ष गजाननराव घुले, सिंदखेडराजा शहर अध्यक्ष कृष्णा काळे, व्यापारी आघाडी अध्यक्ष सुभाषराव घिके तथा सरचिटणीस, युवा मोर्चा अध्यक्ष, महिला आघाडी अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख यांची उपस्थिती होती.