शेगाव ः माऊली टॉवर येथे परिवर्तन लोकशाही शॉपीचे उद्घाटन
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योतीताई ठाकरे बुलडाणा जिल्ह्याच्या दौर्यावर असताना शेगाव येथे त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्यांच्या हस्ते शेगाव शहरातील माऊली टॉवर येथे परिवर्तन लोकशाही शॉपीचे उद्घाटन झाले. यावेळी श्रीमती ठाकरे यांनी महिलांना आर्थिक रोजगाराच्या योजनांसह सक्षमीकरणाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी नगरसेविका प्रीती शेगोकार यांनी त्यांचे स्वागत …
Jan 20, 2021, 08:28 IST
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योतीताई ठाकरे बुलडाणा जिल्ह्याच्या दौर्यावर असताना शेगाव येथे त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्यांच्या हस्ते शेगाव शहरातील माऊली टॉवर येथे परिवर्तन लोकशाही शॉपीचे उद्घाटन झाले. यावेळी श्रीमती ठाकरे यांनी महिलांना आर्थिक रोजगाराच्या योजनांसह सक्षमीकरणाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी नगरसेविका प्रीती शेगोकार यांनी त्यांचे स्वागत केले.