शिवशंभू संघटनेच्या प्रसिद्धीप्रमुखपदी पवन ठाकरे
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शिवशंभू संघटनेच्या संग्रामपूर तालुका प्रसिद्धीप्रमुखपदी पवन ठाकरे यांची निवड झाली आहे. संस्थापक अध्यक्ष महादेव पवार, प्रदेशाध्यक्ष राहुल नाईकनवरे यांनी ही नियुक्ती केली.
Mar 15, 2021, 11:08 IST