वळतीच्या सरपंचपदी सौ. उज्ज्वला चिंचोले

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वळती (ता. चिखली) येथील सरपंचपदी उज्ज्वला सुनील चिंचोले यांची निवड झाली असून, शेख असलम शेख हमीद उपसरपंचपदी विराजमान झाले आहेत. आज, 10 फेब्रुवारीला ही निवड झाली. यावेळी सदस्य भारत तोताराम गायकवाड, राधाबाई पंढरीनाथ जगताप, सुनील तेजराव चिंचोले, तबस्सुम परविन उबेद पटेल, मोसिन खा हबीब खा, सौ. मंदा भीमराव हिवाळे, सौ. …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वळती (ता. चिखली) येथील सरपंचपदी उज्ज्वला सुनील चिंचोले यांची निवड झाली असून, शेख असलम शेख हमीद उपसरपंचपदी विराजमान झाले आहेत. आज, 10 फेब्रुवारीला ही निवड झाली. यावेळी सदस्य भारत तोताराम गायकवाड, राधाबाई पंढरीनाथ जगताप, सुनील तेजराव चिंचोले, तबस्सुम परविन उबेद पटेल, मोसिन खा हबीब खा, सौ. मंदा भीमराव हिवाळे, सौ. दुर्गा विलास धनवे यांची उपस्थिती होती.