राजे लखोजीराव जाधव यांचे ज्येष्ठ पूत्र राजे दत्ताजीराव जाधव यांना समाधीस्थळी वंशजांकडून अभिवादन

सिदखेडराजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः सिंदखेड राजा येथे आज, 23 फेब्रुवारी रोजी राजे लखोजीराव जाधव यांची ज्येष्ठ पूत्र राजे दत्ताजीराव जाधव यांच्या समाधीस्थळी त्यांच्या वंशजांनी अभिवादन केले. उमरद देशमुख, जवळखेड, करणखेड, सारवडी, वडाळी, देऊळगाव राजा, आडगाव राजा, जवळखेड, किनगाव राजा व मेव्हणा राजा येथील वंशज राजे भागवतराव जाधवराव, श्री बालाजी संस्थानचे विश्वस्त राजे …
 

सिदखेडराजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः सिंदखेड राजा येथे आज, 23 फेब्रुवारी रोजी राजे लखोजीराव जाधव यांची ज्‍येष्ठ पूत्र राजे दत्ताजीराव जाधव यांच्या समाधीस्थळी त्यांच्‍या वंशजांनी अभिवादन केले.

उमरद देशमुख, जवळखेड, करणखेड, सारवडी, वडाळी, देऊळगाव राजा, आडगाव राजा, जवळखेड, किनगाव राजा व मेव्हणा राजा येथील वंशज राजे भागवतराव जाधवराव, श्री बालाजी संस्थानचे विश्वस्त राजे विजयसिंह जाधवराव, विठ्ठलराव जाधवराव, राजे मनोज जाधव, राजे मानसिंगराव जाधवराव, चंद्रकांत जाधवराव, राजे बाळासाहेब जाधवराव, राजे संतोष जाधवराव, पंडितरावराजे जाधव, अतिशराजे जाधव, भागवत राजे जाधव आधी वंशजांनी समाधीस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले.