मंत्री संदिपान भुमरे उद्या जिल्ह्यात
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे उद्या, 20 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम असा ः 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता सिंदखेड राजा येथे आगमन व नगर परिषद येथे सदिच्छा भेट, सकाळी 10 वाजता सिंदखेड राजा येथून शासकीय वाहनाने चांगेफळकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता चांगेफळ …
Feb 19, 2021, 17:01 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे उद्या, 20 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम असा ः 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता सिंदखेड राजा येथे आगमन व नगर परिषद येथे सदिच्छा भेट, सकाळी 10 वाजता सिंदखेड राजा येथून शासकीय वाहनाने चांगेफळकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता चांगेफळ येथे आगमन व स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वाजता भागवत निवास येथे राखीव, दुपारी 12 वाजता वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण.