भाजपा वैद्यकीय आघाडी डेन्टल विंगच्या विदर्भ प्रमुखपदी डॉ. पंकज भिवटे

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयातील सेवानिवृत्त कुष्ठरोग तज्ज्ञ डॉ. एस. टी. भिवटे यांचे सुपूत्र डॉ. हेडगेवार डेन्टल काॅलेज हिंगोली येथून बी. डी.एस पूर्ण करणारे डॉ पंकज शांताराम भिवटे यांची भाजपा वैद्यकीय आघाडी डेन्टल विंगच्या विदर्भ प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती डेन्टल विंगचे प्रदेशाध्यक्ष डॉ. गोविंद भताने …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयातील सेवानिवृत्त कुष्ठरोग तज्‍ज्ञ डॉ. एस. टी. भिवटे यांचे सुपूत्र डॉ. हेडगेवार डेन्टल काॅलेज हिंगोली येथून बी. डी.एस पूर्ण करणारे डॉ पंकज शांताराम भिवटे यांची भाजपा वैद्यकीय आघाडी डेन्टल विंगच्या विदर्भ प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्‍ती डेन्टल विंगचे प्रदेशाध्यक्ष डॉ. गोविंद भताने यांनी केली. डॉ. भिवटे पदावर नियुक्तीचे श्रेय डॉ. अजित गोपछडे, डॉ. उज्‍ज्वलाताई हाके, डॉ. गोविंद भताने यांना देतात.