नारायणराव नागरे महाविद्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती
सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील दुसरबीड येथील नारायणराव नागरे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत प्राचार्य तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय नागरे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रा. डॉ. गणेश घुगे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. डॉ. देशमाने, प्रा. वाघ, पोलीस व …
Feb 24, 2021, 08:50 IST
सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील दुसरबीड येथील नारायणराव नागरे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत प्राचार्य तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय नागरे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रा. डॉ. गणेश घुगे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. डॉ. देशमाने, प्रा. वाघ, पोलीस व सैन्य भरती मार्गदर्शक गजानन राठोड, रासेयो सहकार्यक्रम आधिकारी प्रा.मिलिंद गवई, प्रा.शेख युनुस, प्रा. शिंदे, प्रा. काळुसे, श्री अनिल रणमळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक बाबासाहेब सरकटे यांनी केले. सूत्रसंचालन रविराज चव्हाण यांनी केले.