नांदुरा ः गजानन वानखडे यांचा पुरस्काराने सन्मान

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महानगरपालिका व नगरपालिका शिक्षक संघाचा मानाचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार नगर परिषद प्राथमिक कन्या शाळेचे मुख्याध्यापक, प्रभारी प्रशासन अधिकारी गजानन महादेव वानखडे यांना लोणावळा (पुणे) येथे शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आला. पुरस्काराबद्दल नगराध्यक्षा सौ. रजनीताई जवरे, उपनगराध्यक्ष लालाभाऊ इंगळे, मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे, शिक्षक …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महानगरपालिका व नगरपालिका शिक्षक संघाचा मानाचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार नगर परिषद प्राथमिक कन्या शाळेचे मुख्याध्यापक, प्रभारी प्रशासन अधिकारी गजानन महादेव वानखडे यांना लोणावळा (पुणे) येथे शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आला. पुरस्काराबद्दल नगराध्यक्षा सौ. रजनीताई जवरे, उपनगराध्यक्ष लालाभाऊ इंगळे, मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश गिर्‍हे व सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.