देऊळगावात मान्‍सूनपूर्व कामे हाती घ्या ः ‘शिवसंग्राम’ची नगरपरिषदेकडे मागणी

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा शहरात मान्सूनपूर्व कामे सुरू होण्याची आवश्यकता आहे. नाल्यांची साफसफाई गरजेची आहे. अन्यथा नेहमीप्रमाणे पाहिल्या पावसात नाल्यांचे पाणी रस्त्यावर येईल. नगर परिषद प्रशासनाने तात्काळ शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, जहीर खान पठाण, अमजत खान ,चंद्रभान झिने, विनायक आपटे, अयाज …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः देऊळगाव राजा शहरात मान्‍सूनपूर्व कामे सुरू होण्याची आवश्यकता आहे. नाल्यांची साफसफाई गरजेची आहे. अन्यथा नेहमीप्रमाणे पाहिल्या पावसात नाल्यांचे पाणी रस्त्यावर येईल. नगर परिषद प्रशासनाने तात्काळ शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, जहीर खान पठाण, अमजत खान ,चंद्रभान झिने, विनायक आपटे, अयाज पठाण आदींनी आज, 3 मे रोजी नगर परिषद प्रशासनाकडे निवेदनाव्दारे केली आहे.