देऊळगाव राजात भाजपाची निदर्शने; गृहमंत्र्यांचा मागितला राजीनामा

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काल, 21 मार्चला बस स्थानक चौकात निदर्शने केली. तालुकाध्यक्ष विठोबा मुंढे यांनी आंदोलनाचे नेतृत्त्व केले. आंदोलनात शहराध्यक्ष प्रविण धन्नावत, डॉ. रामदास शिंदे, डॉ. सुनिल कायंदे, राजेंद्र टाकळकर, डॉ. शंकर तलबे, सुधाकर जायभाये, सलिम पठाण, मल्हार वाजपे, …
 

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काल, 21 मार्चला बस स्थानक चौकात निदर्शने केली. तालुकाध्यक्ष विठोबा मुंढे यांनी आंदोलनाचे नेतृत्त्व केले. आंदोलनात शहराध्यक्ष प्रविण धन्नावत, डॉ. रामदास शिंदे, डॉ. सुनिल कायंदे, राजेंद्र टाकळकर, डॉ. शंकर तलबे, सुधाकर जायभाये, सलिम पठाण, मल्हार वाजपे, निशिकांत भावसार, श्याम बनकर, विवेक खांडेभराड, विकास डोईफोडे, गबाजी कुटे, सुजित गुंडे, संचित धन्नावत, प्रविण बन्सीले आदी सहभागी झाले होते.