दुसरबीड येथे सहकार महर्षी स्व. अण्णा साहेब देशमुख यांची पुण्यतिथी

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः जिल्हा सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा जिजामाता सहकारी साखर कारखाना दुसरबीडचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार शं.वी ऊर्फ आणासाहेब देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आलाडी. डी. देशमुख यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी उत्तमराव देशमुख, वैभव देशमुख, छगन खंदारे, बाळासाहेब भोसले, प्रताप जाधव, कमलाकर पवार, गुणवंत …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः जिल्हा सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा जिजामाता सहकारी साखर कारखाना दुसरबीडचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार शं.वी ऊर्फ आणासाहेब देशमुख यांच्‍या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला
डी. डी. देशमुख यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी उत्तमराव देशमुख, वैभव देशमुख, छगन खंदारे, बाळासाहेब भोसले, प्रताप जाधव, कमलाकर पवार, गुणवंत देशमुख, शेख अबरार, हाशम कुरेशी, गजानन घुगे, अबरार शेख, संजय शेलार, प्रा. इरफान शे., जिल्हा उपाध्यक्ष केमिस्ट असोसिएशन बुलडाणा, राजूभाऊ गुंजाळ, अविनाश चव्हाण, दिलीप देशमुख, व ग्रामस्थ हजर होते.