दुसरबीड येथे प्रकाश पोहरे यांचे स्वागत

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा येथून देशोन्नतीचे संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांच्या नेतृत्वाखाली किसान ब्रिगेडची सायकल यात्रा काल निघाली. दुसरबीड येथे यात्रा आल्यानंतर देशोन्नती परिवारातर्फे अशोक नागरे, भगवान नागरे यांनी प्रकाशभाऊ पोहरे यांचे बसस्थानकावर पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी लोकजागर परिवाराचे प्रवीण गिते, सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र देशमुख, हरिदास महाडिक, सुनिल जायभाये, …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा येथून देशोन्नतीचे संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांच्‍या नेतृत्वाखाली किसान ब्रिगेडची सायकल यात्रा काल निघाली. दुसरबीड येथे यात्रा आल्यानंतर देशोन्‍नती परिवारातर्फे अशोक नागरे, भगवान नागरे यांनी प्रकाशभाऊ पोहरे यांचे बसस्थानकावर पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी लोकजागर परिवाराचे प्रवीण गिते, सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र देशमुख, हरिदास महाडिक, सुनिल जायभाये, प्रल्हाद नागरे, नामदेव बुधवत,  बाजीराव नागरे, आरेफ कच्ची, निसार देशमुख  यांच्‍यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.