डोलारखेड ग्रामपंचायतीची पहिली सभा

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ःडोलारखेड (ता. शेगाव) येथील गट ग्रामपंचायत कार्यालयात काल, 24 फेब्रुवारीला पहिली सभा घेण्यात आली. श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. प्रिया रामेश्वर काळे सरपंच होत्या. उपसरपंच पुष्पा रामेश्वर काळे, सदस्य वनमाला रमेश, वनिता महादेव काळे, लीलाबाई …
 

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ःडोलारखेड (ता. शेगाव) येथील गट ग्रामपंचायत कार्यालयात काल, 24 फेब्रुवारीला पहिली सभा घेण्यात आली.

श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. प्रिया रामेश्वर काळे सरपंच होत्या. उपसरपंच पुष्पा रामेश्वर काळे, सदस्‍य वनमाला रमेश, वनिता महादेव काळे, लीलाबाई सुरेश रणसिंगे, अरविंद बाबुराव हिवराळे, ज्ञानदेव पातुर्डे, सचिव श्री. सपकाळ, ग्रामपंचायत कर्मचारी मंगेश बाळकृष्ण देठे उपस्थित होते.