डॉ. मंजुश्री खोब्रागडे यांना राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार प्रदान

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार यावर्षी डॉ. मंजुश्री खोब्रागडे यांना जागतिक महिला दिनी प्रदान करण्यात आला. परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत खाचणे यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष सुभाष इंगळे, जिल्हा कार्याध्यक्ष विजयसिंग राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला. या वेळी शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे ज्येष्ठ अधिव्याख्याता …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार यावर्षी डॉ. मंजुश्री खोब्रागडे यांना जागतिक महिला दिनी प्रदान करण्यात आला. परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत खाचणे यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष सुभाष इंगळे, जिल्हा कार्याध्यक्ष विजयसिंग राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला. या वेळी शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे ज्‍येष्ठ अधिव्याख्याता डॉ. हर्षानंद खोब्रागडे, केंद्रप्रमुख श्री. दसरकर, किशोर जाधव, धम्मपाल गवई प्रामुख्याने उपस्थित होते.