डीजेला आवाज बंद कराच; छत्रपती ग्रुपची मलकापूर पांग्रात मागणी

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वाढते ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी डीजीचा आवाज बंद करावा, अशी मागणी छत्रपती ग्रुपने सरपंच अनिताताई बंडू उगले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना ग्रुपचे प्रमुख अमोल देशमुख, विजू आटोळे, शरद सोनोने, गजानन घुले व छत्रपती ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
 

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः वाढते ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी डीजीचा आवाज बंद करावा, अशी मागणी छत्रपती ग्रुपने सरपंच अनिताताई बंडू उगले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना ग्रुपचे प्रमुख अमोल देशमुख, विजू  आटोळे, शरद  सोनोने, गजानन घुले व छत्रपती ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.