जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांची बदली
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांची बदली झाली आहे. अमरावती प्रादेशिक उपसंचालक (साखर) पदी ते बदलून गेले असून, त्यांचा पदभार प्रभारी म्हणून सहायक उपनिबंधक आर. एल. राठोड यांनी स्वीकारला आहे. श्री. चव्हाण यांच्या बदलीचे आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अवर सचिव म. म. जोशी यांनी काढले आहेत.
Mar 14, 2021, 17:42 IST