चांडोळचे पोस्टमास्तर प्रकाश देशमुख जिल्ह्यात प्रथम

चांडोळ (प्रमोद गायकवाड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चांडोळचे पोस्टमास्तर प्रकाश देशमुख यांनी आरपीएलआयमध्ये बुलडाणा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक घेतला आहे. याबद्दल त्यांचा सत्कार जिल्हा डाक कार्यालयात आज, 26 जानेवारीला करण्यात आला. जिल्हा डाक अधीक्षक ए. के. इंगळे आणि सहाय्यक डाक अधीक्षक के. के. तायडे, मुख्य पोस्ट मास्तर श्री. गोसावी, अधिकारी श्री. सोनवणे यांच्यासह कर्मचारी हजर …
 

चांडोळ (प्रमोद गायकवाड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चांडोळचे पोस्टमास्तर प्रकाश देशमुख यांनी आरपीएलआयमध्ये बुलडाणा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक घेतला आहे. याबद्दल त्यांचा सत्कार जिल्हा डाक कार्यालयात आज, 26 जानेवारीला करण्यात आला. जिल्हा डाक अधीक्षक ए. के. इंगळे आणि सहाय्यक डाक अधीक्षक के. के. तायडे, मुख्य पोस्ट मास्तर श्री. गोसावी, अधिकारी श्री. सोनवणे यांच्यासह कर्मचारी हजर होते.