घाटनांद्रा सरपंचपदी गायत्री राठोड, उपसरपंचपदी मनोज पंडित
जानेफळ (देविदास राठोड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घाटनांद्रा सरपंचपदी श्रीमती गायत्री विष्णूदास राठोड तर उपसरपंचपदी मनोज शेषराव पंडित यांची निवड झाली आहे. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून बी. जे. अनमोड होते. निवडणूक प्रक्रियेसाठी सचिव व्ही. आर. बावडेकर, तलाठी श्री. हिवरकर, कोतवाल गजानन ठाकरे, ऑपरेटर मनोज बोरकर यांचे सहकार्य लाभले.
Feb 12, 2021, 23:57 IST