अभिषेक वायकोस यांची नियुक्ती
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भारतीय जनता युवा मोर्चाच्या बुलडाणा तालुका सोशल मीडिया प्रमुखपदी पांगरी येथील अभिषेक वायकोस यांची नियुक्त करण्यात आली आहे. भाजयुमोचे तालुकाध्यक्ष योगेश राजपूत यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. चिखलीच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले यांच्या हस्ते त्यांनी नियुक्तीपत्र स्वीकारले.
Sep 24, 2021, 21:00 IST