लोणार ः महर्षी वाल्मीक क्रीडा संघातर्फे क्रिकेट सामने

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लोणार शहरातील वाल्मिकनगर येथील महर्षी वाल्मिक संघातर्फे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले. अनेक टीम स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. विजेत्यांना पारितोषिकही देण्यात येणार आहे. या सामन्यांचे उद्घाटन लोणार शिवसेना उपशहर प्रमुख शुभम देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.