मेहकर ः तो कॅनॉल दुरुस्त करून सोडले पेनटाकळीचे पाणी
मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पाचे पाणी, आज 2 जानेवारी रोजी कॅनॉलला सोडण्यात आले. पंधरा दिवसांअगोदर कॅनॉल फुटला होता. यात शेतकर्यांचे बरेच नुकसान झाले होते. कॅनाल दुरुस्ती करून पेन टाकळी प्रकल्पाचे अधिकारी श्री. चौघुले, एस. बी. शिंदे, राजेंद्र गाडेकर यांनी पूजापाठ करून पाणी सोडण्यात आले. यावेळी शेतकरी पंडित धोटे, …
Jan 2, 2021, 22:27 IST
मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पाचे पाणी, आज 2 जानेवारी रोजी कॅनॉलला सोडण्यात आले. पंधरा दिवसांअगोदर कॅनॉल फुटला होता. यात शेतकर्यांचे बरेच नुकसान झाले होते. कॅनाल दुरुस्ती करून पेन टाकळी प्रकल्पाचे अधिकारी श्री. चौघुले, एस. बी. शिंदे, राजेंद्र गाडेकर यांनी पूजापाठ करून पाणी सोडण्यात आले. यावेळी शेतकरी पंडित धोटे, प्रकाश राठोड, कर्मचारी श्री. काकडे, प्रभाकर लोखंडे उपस्थित होते.