आमदार रायमूलकर यांच्या पुढाकारामुळे मेहकरच्या ग्रामीण रुग्णालयाला व्हेंटिलेटर
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयाला लवकरच व्हेंटिलेटर मिळणार असून, त्यासाठी आमदार संजय रायमूलकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या स्थानिक विकास निधीतून 10 लक्ष रुपये खर्चून व्हेंटिलेटर खरेदीसाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. गेल्या वर्षी आमदार रायमूलकर यांनी रॅपिड टेस्ट खरेदीसाठी 10 लाख रुपये आणि 50 लाख …
Apr 13, 2021, 09:51 IST
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयाला लवकरच व्हेंटिलेटर मिळणार असून, त्यासाठी आमदार संजय रायमूलकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या स्थानिक विकास निधीतून 10 लक्ष रुपये खर्चून व्हेंटिलेटर खरेदीसाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. गेल्या वर्षी आमदार रायमूलकर यांनी रॅपिड टेस्ट खरेदीसाठी 10 लाख रुपये आणि 50 लाख रुपये स्थानिक विकास निधी दिला होता, असे त्यांचे स्वीय सहायक रुपेश गणात्रा यांनी कळवले आहे.