आडजात लाकडांचा साठा जप्‍त; धाडजवळ वनविभागाची कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः धाड (ता. बुलडाणा) शिवारात विनापरवाना आडजात लाकडे साठवून ठेवण्यात आली होती. ही लाकडे 15 एप्रिलला जप्त करण्यात आली. 517 एकूण नग असून, एकूण घनमीटर 60.021 एवढा साठा आहे. जप्त केलेला आडजात माल कोणाच्या मालकीचा असल्यास त्यांनी मालकी हक्काचे वैध दस्ताऐवज वनपरिक्षेत्र अधिकारी बुलडाणा यांच्या कार्यालयात पुढील दोन दिवसांच्या आत सादर करावा, असे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः धाड (ता. बुलडाणा) शिवारात विनापरवाना आडजात लाकडे साठवून ठेवण्यात आली होती.  ही लाकडे 15 एप्रिलला जप्‍त करण्यात आली.  517 एकूण नग असून, एकूण घनमीटर 60.021 एवढा साठा आहे.  जप्त केलेला आडजात माल कोणाच्या मालकीचा असल्यास त्यांनी मालकी हक्काचे वैध दस्ताऐवज वनपरिक्षेत्र अधिकारी बुलडाणा यांच्‍या कार्यालयात पुढील दोन दिवसांच्‍या आत सादर करावा, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केले आहे.