सिंदखेड राजा तालुक्यात शिवसंपर्क अभियानाला सुरुवात

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. सिंदखेड राजा तालुक्यात खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष जालिंधर बुधवत यांच्या अध्यक्षतेखाली या अभियानाची नुकतीच सुरुवात करण्यात आली. माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, ऋषी जाधव, बाबुराव मोरे, शिवप्रसाद ठाकरे, नगराध्यक्ष सतीश तायडे, उपसभापती …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. सिंदखेड राजा तालुक्‍यात खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष जालिंधर बुधवत यांच्या अध्यक्षतेखाली या अभियानाची नुकतीच सुरुवात करण्यात आली. माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, ऋषी जाधव, बाबुराव मोरे, शिवप्रसाद ठाकरे, नगराध्यक्ष सतीश तायडे, उपसभापती बद्री बोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक अशी घोषणा यावेळी देण्यात ली. तालुक्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.