भाजपा युवा मोर्चाच्या बुलडाणा शहराची कार्यकारिणी जाहीर
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनाच्या पर्वावर भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष सोहम झाल्टे यांनी जाहीर केली.
कार्यकारिणी घोषित करताना भाजपा जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे, भाजपा शहराध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, शहर सरचिटणीस बाळासाहेब गिऱ्हे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नितीन शिरसाठ यांची उपस्थिती होती. कार्यकारिणी अशी ः अध्यक्ष सोहम झाल्टे, सरचिटणीस सागर जोशी, गौरव राठोड, मोहित भंडारी, शंतनू आमले, सचिन भारती, धीरज जाधव. उपाध्यक्ष शिवम पडोळ, संतोष कायस्थ, शुभम भोंडे, अक्षय जैस्वाल, अक्षय छाजेड, राजेश देशमुख, उमेश पवार, पारस जैन. सचिव अक्षय रावळकर, महेश तलवारे, अंकितेश बाफना, अभिषेक देशमुख, गौरव भालेराव, पंकज चव्हाण, सचिन मोरे. प्रसिद्धी प्रमुख प्रसाद कोल्हे. सदस्य यश देशमुख, सिध्दार्थ मलिक, गौरव वर्मा, निखिल मोरे, मंदार महाजन, अश्विन खराडे, केदार महाजन, रोहित बोडखे, वेदांत देवकर, प्रवीण गायकवाड, शेख इक्रम शेख इस्माईल, शुभम साबळे, अथर्व दारमोडे, सुमित हिवाळे, स्वप्नील खडके, अनिमेशन पाटील, सूरज जाधव, ऋषभ देशमुख, वैभव खंडारे, आकाश आराख.