देऊळगाव राजा तालुक्यात कारभारणींच्या हाती सत्तेची चावी; आजही 11 ग्रामपंचायतींचे ठरणार सरपंच, उपसरपंच

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा तालुक्यातील 26 पैकी 15 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची काल, 10 फेब्रुवारीला निवड करण्यात आली आहे. तहसीलदार सारिका भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक झाली.गावनिहाय सरपंच, उपसरपंच असे ः अंढेरा ः सौ. रुपाली रामदास अंबीलकर, लता गजानन सानपगिरोली खुर्द ः सौ. मुक्ता बाबासाहेब म्हस्के, योगिता महेंद्र खंडागळेपळसखेड …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा तालुक्यातील 26 पैकी 15 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची काल, 10 फेब्रुवारीला निवड करण्यात आली आहे. तहसीलदार सारिका भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक झाली.
गावनिहाय सरपंच, उपसरपंच असे ः

  • अंढेरा ः सौ. रुपाली रामदास अंबीलकर, लता गजानन सानप
  • गिरोली खुर्द ः सौ. मुक्ता बाबासाहेब म्हस्के, योगिता महेंद्र खंडागळे
  • पळसखेड ः चंद्रभान विष्णू मुंढे, भगवान नंदाजी खरात
  • तुळजापूर ः सौ. निर्मला मनोहर कोल्हे, सौ. पूजा महेंद्र कांबळे
  • चिंचोली ः शिवहारी बुरुकूल, अनिता भालेराव
  • मंडपगाव ः सौ. वैशाली सचिन कदम, सौ. योगिता समाधान जाधव
  • पिंपळगाव बुद्रुक ः अनंथा मधुकर भालेराव, रामदास शेषराव मिसाळ
  • मेहुणाराजा ः सौ. मंदा विष्णू बोंद्रे, साहेबराव यादवराव काकडे
  • उंबरखेड ः सौ. शीला रामदास कायंदे, मोगल मुन्नबी मोहम्मद बेग
  • सावखेड नागरे ः सौ. मीना संजय मोरे, सुधाकर त्र्यंबक जायभाये
  • नागनगाव ः सौ. शीतल मारोती गिते, रामेश्‍वर हिंमतराव सरोदे
  • पाडळी शिंदे ः सौ. विद्या श्रीकृष्ण शिंदे, कमल अरुण जाधव
  • आळंद ः सौ. सविता श्रीधर खरात, सौ. अनुराधा शिवाजी खारडे
  • पांगरी ः दिनकर भानुदास वाघ, सौ. कमल भगवान सोनुने
  • डोंडा ः सय्यद तहसीम अल्तफ, सीताराम ग्यानू नाडे
    आज 11 फेब्रुवारीला देऊळगाव राजा तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहेत. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत देऊळगाव मही येथील सरपंच व उपसरपंच कोण होते याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.