Amazon Ad

आमदार श्वेताताईंचा आजचा गाव भेट दौरा! आज "या" गावांमध्ये भेटी - गाठी! निवडणुकीची पेरणी...

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. श्वेताताई महाले यांनी गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी व गाव भेट दौरा सुरू केला आहे.दरम्यान गावो - गावच्या भेठीगाठी दौऱ्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आज,२४ ऑक्टोबरला श्वेताताई चिखली विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना भेटी देणार आहेत..

सकाळी ९ वाद ता जांब, सकाळी १० वाजता म्हसळा बु, सकाळी ११ वाजता मौंढाळा,सकाळी १२ वाजता कुलमखेड, दुपारी २ वाजता धाड, सायंकाळी ५ वाजता ज्ञानदेवराव बापू ज्यू कॉलेज धाड, या गावांना आमदार श्वेताताई भेटी - गाठी घेणार आहेत. गावभेट दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असून आता विकासकन्येलाच साथ द्यायची असा निर्धार गावोगावचे मतदार बोलवून दाखवत आहेत...