चला आपली सदस्य नोंदणी करूया : प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांचे आवाहन!व्हाईस ऑफ मीडियाच्या सदस्य नोंदणीसाठी एवढं करा
आपल्याला सदस्य नोंदणी अत्यंत तातडीने करणे आवश्यक आहे..१२ डिसेंबरच्या सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत सदस्य नोंदणीची मुदत आहे..ज्यांची नोंदणी झाली त्यांनाच संघटनेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रम व योजनांचा लाभ देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.त्यामुळे सदस्य नोंदणी अत्यंत आवश्यक आहे. आपली संघटना ही मिरवण्यासाठी नाही तर काम करण्यासाठी आहे. त्यामुळे प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. सदस्य नोंदणी फी प्रत्येकी ५०० रुपयेअसून ती रक्कम खाली दिलेल्या स्कॅनर वर टाकावी.ज्यांना स्कॅनर वर टाकण्यात तांत्रिक अडचण निर्माण होत आहे त्यांनी श्रीकृष्णा सपकाळ 8698474062 किंवा नदीम शेख 9766693678 या क्रमांकावर रक्कम फोन पे करावी. रक्कम पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीन शॉट, आपले नाव , पत्ता, मोबाईल नंबर , वृत्तपत्र किंवा चॅनलचे नाव 8698474062 या क्रमांकावर व्हाट्सअप करावे, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे.